Ferfar #14769 · दावडी
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : दावडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, दावडी ता खेड जि.पुणे
लिहुन देणार : साहेबराव दादाभाऊ हारदे रा. दावडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 115/8,116/1/अ,116/3,116/7/अ वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.