सातबारा Watch

← दावडी

Ferfar #14771 · दावडी

खेड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
145/3, 146/2/अ, 2/2
Talathi
व्हि. टी. शिंदे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : दावडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, दावडी ता खेड जि.पुणे लिहुन देणार : जयसिंग सहादू बोत्रे रा. दावडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 145/3,146/2/अ,2/2 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.