Ferfar #2444 · वराळे
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/1
- Talathi
- मनोज दादाजी जाधव
- First seen
- 44h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय विठ्ठल काकडे रा. वराळे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15211-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 49999000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/1 क्षेत्र 0.7950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय विठ्ठल काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 49999000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.