Ferfar #2320 · शिंदे
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-13 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 358/प्लॉट
- Talathi
- मनिषा विनोद निंबोळकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार / कर्ज देणार - ए यु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा चाकण, ता. खेड, जि. पुणे तर्फे अधिकारी सचिन रामनाथ गांडोळे
गहाणखत लिहुन देणार : प्रभाकर कोंडीबा केंदळे रा. शिंदे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचेकडील दस्त क्रमांक 10710-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 53000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 358/प्लॉट नं/7 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर कोंडीबा केंदळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 53000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार - जिजाबाई प्रभाकर केंदळे, नवनाथ प्रभाकर केंदळे, सविता नवनाथ केंदळे, वेदांत नवनाथ केंदळे अ पा क तर्फे आई सविता नवनाथ केंदळे, वेदिका नवनाथ केंदळे अ पा क तर्फे आई सविता नवनाथ केंदळे, संतोष प्रभाकर केंदळे, शीतल संतोष केंदळे, शामल संतोष केंदळे, ओम संतोष केंदळे, संगीत रामदास पानमंद, मीना चंद्रकांत पाचपुते, निर्मला बबन पवार यांस तर्फे क.ज. म्हणून कुलमुखत्यार धारक के एस जी इंडस्ट्रियल हब एल एल पी तर्फे भागीदार किरण शंकर गायकवाड (खाता क्रमांक :- 74) ,
मान्यता देणार - जिजाबाई प्रभाकर केंदळे, नवनाथ प्रभाकर केंदळे, सविता नवनाथ केंदळे, वेदांत नवनाथ केंदळे अ पा क तर्फे आई सविता नवनाथ केंदळे, वेदिका नवनाथ केंदळे अ पा क तर्फे आई सविता नवनाथ केंदळे, संतोष प्रभाकर केंदळे, शीतल संतोष केंदळे, शामल संतोष केंदळे, ओम संतोष केंदळे, संगीता रामदास पानमंद, मीना चंद्रकांत पाचपुते, निर्मला बबन पवार यांस तर्फे क.ज. म्हणून कुलमुखत्यार धारक के एस जी इंडस्ट्रियल हब एल एल पी तर्फे भागीदार शितल किरण गायकवाड (खाता क्रमांक :- 74) ,
358/प्लॉट नं/7