सातबारा Watch

← शिंदे

Ferfar #2327 · शिंदे

खेड, पुणे · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
150, 151/3
Talathi
मनिषा विनोद निंबोळकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 नोदीचा प्रकार:- भाडे पट्याने माहिती मिळालेचा दिनांक:-28/10/२०२६ फेरफाराचा दिनांक:-1/11/२०२६ लिहून घेणार :-सिल्वराईज प्राईम स्क्वेअर एलएलपी तर्फे भागीदार किरण शंकर गायकवाड ,संतोष सीताराम बारणे लिहुन देणार:- 1) बाळू दत्तु घनवट 2) सुनिल दत्तु घनवट यांनी दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-2 यांचेकडील द्स्त क्रंमाक 11123/2025 दिनांक 17/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2800000 घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150,151/3 यासही गट नंबर 150 क्षेत्र 01 हे.80 आर यापैकी क्षेत्र लिहून देणार न.१)बाळू दत्तु घनवट यांचे मालकी हिश्याचे खाते न.103 वरील संपूर्ण क्षेत्र 0 हे.06 आर व खाते क्र 179 मधील लिहुन देणार सुनिल दत्तु घनवट यांच्या मालकी हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 00.हे.54.34आर व जमीन गत न.151/3यासी क्षेत्र 00हे .53 आर यासी आकार 0 रु.58पैसे यापैकी खाते क्र.103 मधील लिहून देणार बाळू दत्तु घनवट यांचे मालकी हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 0.हे. 48.34 आर अशी मिळकत येणेप्रमाणे लिहून देणार यांचे हिश्याचे ऐकून संपूर्ण क्षेत्र 01 हे. ६८ आर अशी मिळकत यांनी कालावधि 27 वर्षासाठी सिल्वराईज प्राईम स्केअर एलएलपी तर्फे भागीदार किरण शंकर गायकवाड ,संतोष सीताराम बारणे यांना भाडेपट्ट्यावर दिली असे तशी सातबाराच्या इतर हाकत नोंद करून दस्त गाव दप्तरी दाखल केले असे संमती देणारे खातेदार :- १) सुनिता सुनिल घनवट २) संकेत सुनिल घनवट ३) प्रियंका संकेत घनवट ४) कु.शिव संकेत घनवट तर्फे अ.पा.क.म्हणुन जनक आई प्रियंका संकेत घनवट ५) श्वेता सुनिल घनवट ६) पायल सुनिल घनवट ६) शुभांगी बाळु घनवट ७)साहिल बाळु घनवट ८) प्रतीक्षा सुमित दाते ९) प्रियंका संकेत गोंटे