Ferfar #2532 · सावरदरी
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/4
- Talathi
- मनिषा विनोद निंबोळकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बॅंक
गहाणखत लिहुन देणार : मे.इनर्जेटिक इंडस्ट्रीज तर्फे प्रो.प्रा. शितल विष्णु गावडे रा. सावरदरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 16112-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/4 क्षेत्र 0.2113 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मे.इनर्जेटिक इंडस्ट्रीज तर्फे प्रो.प्रा. शितल विष्णु गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.