Ferfar #2982 · खालुंब्रे
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 364, 245, 246, 292, 293, 294, 318, 346/2, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1957 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला साहिल अनिल येळवंडे अ.पा.क.आई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.