सातबारा Watch

← येलवाडी

Ferfar #5011 · येलवाडी

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
278
Talathi
गणेश उत्तम पोतदार
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सियर्स लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी विष्णू दिलीपराव थेटे गहाणखत लिहुन देणार : सुजाता सोपान कारके रा. येलवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15367-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 278 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजाता सोपान कारके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.