सातबारा Watch

← निघोजे

Ferfar #8848 · निघोजे

खेड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
576
Talathi
विशाल सिताराम जांभळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आदेश क्रमांक : स्पे.दरखास्त नं .३/२०२१ आदेश दिनांक : 29/08/2023 मौजे निघोजे येथील जमिन गट नं ५७६ या मिळकतीत मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर खेड(राजगुरुनगर)यांचे कडील आदेश क्र.स्पे.दरखास्त नं.३/२०२१ दि-२९/०८/२०२३ अन्वये रक्कम रु.१९३१३०८.३२/-बोजा,श्री.अशोक केशव सुतार व इतर यांच्या नावे दाखल केला असे. आदेशावरून नोंद करून आदेश फायलीस दाखल.