Ferfar #6514 · महाळुंगे
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/1
- Talathi
- गजानन रामराव सोटपल्लीवार
- First seen
- 5d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : फेडबँक फायनान्सियल सर्विसेस लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री. बलभिम गणपत वाघामरे
गहाणखत लिहुन देणार : रमेश रंगनाथ पाचणकर ,सुरेखा रमेश पाचणकर रा. महाळुंगे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 26 यांचेकडील दस्त क्रमांक 29070-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1 क्षेत्र 0.0186 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश रंगनाथ पाचणकर ,सुरेखा रमेश पाचणकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
ऋषिकेश रमेश पाचणकर (खाता क्रमांक :- 2993) ,