सातबारा Watch

← महाळुंगे

Ferfar #6515 · महाळुंगे

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-06 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
गजानन रामराव सोटपल्लीवार
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : मोहन दिलीपराव लवटे रा. महाळुंगे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 14696-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन दिलीपराव लवटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.