सातबारा Watch

← महाळुंगे

Ferfar #6540 · महाळुंगे

खेड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
580/2
Talathi
गजानन रामराव सोटपल्लीवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाळु ज्ञानदेव पोकळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिन गट नं. 580/2 वर श्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित दापोडी शाखा महाळुंगे इंगळे यांचेकडून दिनांक 22/06/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 700000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक श्री/८२/महाळुंगे-इं/२०२६ दिनांक 02/09/2026 व सह दुय्यम निबंधक खेड 2 यांजकडील दस्त क्र.9409 दि. 22/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.