Ferfar #6542 · महाळुंगे
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 241
- Talathi
- गजानन रामराव सोटपल्लीवार
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाळू तुकाराम कड,यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिन गट नं. 241 वर अंनतकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था खराबवाडी खेड पुणे यांचेकडून दिनांक 22/04/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 482/2026 दिनांक 24/09/2026 व सह दुय्यम निबंधक खेड 2 यांजकडील दस्त क्र.14343 दि. 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.