सातबारा Watch

← आंबेठाण

Ferfar #7697 · आंबेठाण

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
विष्णु आण्णा रुपनवर
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आधार हौसिंग फायनान्स लिमिटेड टिळक रोड पुणे गहाणखत लिहुन देणार : पंजाबराव प्रतापराव शिंदे रा. आंबेठाण यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15072-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2072541.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 क्षेत्र 0.0041 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंजाबराव प्रतापराव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2072541.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.