Ferfar #7699 · आंबेठाण
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 205
- Talathi
- विष्णु आण्णा रुपनवर
- First seen
- 5d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : निवास हाउसिंग फायनान्स लिमिटेड शाखा चाकण, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : सर्वेंद्र कुमार मौर्या रा. आंबेठाण यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15198-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 860000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205 क्षेत्र 0.0042 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सर्वेंद्र कुमार मौर्या यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 860000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सह कर्जदार कुसुम सर्वेंद्र मौर्या (खाता क्रमांक :- ) ,