Ferfar #7702 · आंबेठाण
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/1/2
- Talathi
- विष्णु आण्णा रुपनवर
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनॅन्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : राघु विठ्ठल वीर रा. आंबेठाण यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 29188-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 901843.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/1/2 क्षेत्र 0.0042 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राघु विठ्ठल वीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 901843.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
(कर्ज घेणार) सारिका राघु वीर (खाता क्रमांक :- ) ,