सातबारा Watch

← आंबेठाण

Ferfar #7705 · आंबेठाण

खेड, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
198
Talathi
विष्णु आण्णा रुपनवर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026 लिहुन घेणार : बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड, आकुर्डी पुणे लिहुन देणार : गुलाब चंद पंचम यादव रा. आंबेठाण यांनी दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2619816.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 198 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुलाब चंद पंचम यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ०० दिनांक 29/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2619816.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.