Ferfar #1744 · रोहकल
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 93
- Talathi
- विष्णु आण्णा रुपनवर
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हौसिंग फायनान्स लि.
गहाणखत लिहुन देणार : किशोर नाना पाटील रा. रोहकल यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15671-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1916297.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93 क्षेत्र 0.0063 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर नाना पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1916297.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.