Ferfar #2995 · वाकी खुर्द
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-06 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/1
- Talathi
- विष्णु आण्णा रुपनवर
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार / कर्ज देणार - राजगुरूनगर सहकारी बँक लि. मुख्य कचेरी शाखा - चाकण, ता. खेड, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : बापू खंडू गारगोटे रा. वाकी खुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 14704-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/1 क्षेत्र 1.1283 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापू खंडू गारगोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.