Ferfar #3015 · वाकी खुर्द
खेड, पुणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 173
- Talathi
- विष्णु आण्णा रुपनवर
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
अजित राजेंद्र परदेशी रा. वाकी खुर्द(खाता क्रमांक2140) गट/सर्व्हे क्रमांक173, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
प्रज्ञा राजेश शिरोडकर , (खाता क्रमांक :-2150)गट/सर्व्हे क्रमांक 173 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-२ जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 13786 दिनांक 08/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.