सातबारा Watch

← बिरदवडी

Ferfar #2495 · बिरदवडी

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
विष्णु आण्णा रुपनवर
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आधार हाऊसिंग फायनान्स लि. शाखा चाकण, ता.खेड,जि.पुणे गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र दत्तु बारोळे रा. बिरदवडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15314-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1055009.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132 क्षेत्र 0.0083 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र दत्तु बारोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1055009.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - सुवर्णा राजेंद्र बारोळे (खाता क्रमांक :- 1620) ,