सातबारा Watch

← खराबवाडी

Ferfar #6515 · खराबवाडी

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-04-13
Objection until
2026-04-28
Certified
—
Gat / Survey
357/87
Talathi
श्याम नरहरी वालेकर
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/04/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/04/2026, गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सिअर्स लिमिटेड तर्फे अधिकारी नितीन मोरे गहाणखत लिहुन देणार : किरण वसंत डुंबरे ,गणेश वसंत डुंबरे रा. खराबवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 4 (कोथरूड) यांचेकडील दस्त क्रमांक 5115-2026 दिनांक 08/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7080000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 357/87 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण वसंत डुंबरे ,गणेश वसंत डुंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7080000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.