Ferfar #7455 · नाणेकरवाडी
खेड, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एस व्ही सी को ऑप बँक लि शाखा भोसरी पुणे तर्फे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता शालिनी सैजू -
गहाणखत लिहुन देणार : प्रमोद भानुदास दहितुले ,मेघा प्रमोद दहितुले रा. नाणेकरवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15418-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281, 283 क्षेत्र 4.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद भानुदास दहितुले ,मेघा प्रमोद दहितुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 22200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जघेणार - मे साई सिद्धी कॉर्पोरेशन तर्फे प्रो.प्रा मेघा प्रमोद दहितुले (खाता क्रमांक :- 3527) ,