Ferfar #7464 · नाणेकरवाडी
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 389/9
- Talathi
- गणेश उत्तम पोतदार
- First seen
- 4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
लिहून घेणार : शिवाजी पांडुरंग जाधव,प्रसाद शिवाजी जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 389/9 तपशिल : प्रमाणे शिवाजी पांडुरंग जाधव यानी कर्ज देणार/लिहून घेणार - चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण,ता.खेड,जि.पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6386
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सह दुय्यम निबंधक खेड २ यांचे दस्त क्रमांक १२६०१/२०२६ नुसार रजिस्टर रि-कन्व्हेन्स केले असे. सदर नोंद Public Data Entry या प्रणालीद्वारे घेण्यात आली आहे