सातबारा Watch

← मेदनकरवाडी

Ferfar #7042 · मेदनकरवाडी

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
388/1
Talathi
अनिकेत गोविंद कड
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा दापोडी चिंचवड, जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : सागर आकारामजी इंगळे रा. मेदनकरवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15602-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1652667.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 388/1 क्षेत्र 0.0042 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर आकारामजी इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1652667.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सह कर्जदार - पूनम सागर इंगळे (खाता क्रमांक :- ) ,