सातबारा Watch

← मेदनकरवाडी

Ferfar #7051 · मेदनकरवाडी

खेड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
467/1
Talathi
अनिकेत गोविंद कड
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 खातेदार:प्रभाकर रंगनाथ बनकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर हवेली सहकारी बँक मर्यादित यांचेकडून दिनांक 25/06/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हवेली सहकारी बँक मर्यादित यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 236 दिनांक 2024/06/25 व मा दुय्यम निबंधक हवेली 14 कडील रीकन्वेंस दस्त क्र 28924/2026 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.