सातबारा Watch

← मेदनकरवाडी

Ferfar #7053 · मेदनकरवाडी

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
366
Talathi
अनिकेत गोविंद कड
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : आधार हौसिंग फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : पंकज पंडीत महाजन रा. मेदनकरवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 16302-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 728970.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 366 क्षेत्र 0.0045 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंकज पंडीत महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 728970.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.