सातबारा Watch

← कडाची वाडी

Ferfar #3148 · कडाची वाडी

खेड, पुणे · JSON

Type
ए कु मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
340
Talathi
अनिकेत गोविंद कड
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए कु मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026 मौजे कडाचीवाडी जमीन गट नंबर / सर्वे नंबर 340 मधील खाता क्र.1219 मध्ये असणारी ए कु मॅ सावळा अहिलू खांडेभराड यांची ए कु मॅ नोंद/संज्ञा कमी करणेसंबंधीचा श्री मल्हारी तुळशीराम खांडेभराड यांचा दिनांक 17/06/2026 रोजीचा अर्ज, जबाब, पंचनामा, प्रतिज्ञापत्र, मृत्यू दाखला पाहून मयत खातेदार श्री सावळा अहिलू खांडेभराड यांची ए कु मॅ नोंद कमी करून त्यांच्या वारसांपैकी कै.सावळा अहिलु खांडेभराड, कै.गंगुबाई सावळा खांडेभराड, कै.वामन राघोजी खांडेभराड, कै.राघू सावळेराम खांडेभराड, कै.कृष्णाबाई संभु खांडेभराड, कै.नकाबाई राघू खांडेभराड, कै.संभु राघू खांडेभराड, कै.भागुबाई वामन खांडेभराड, कै.तुळशीराम सावळेराम खांडेभराड, कै.ज्ञानोबा सावळेराम खांडेभराड, कै.खंडू तुळशीराम खांडेभराड, कै.अनुसयाबाई ज्ञानोबा खांडेभराड, कै.रखमाबाई तुळशीराम खांडेभराड, कै.शंकर ज्ञानोबा खांडेभराड, कै.महादू राघू खांडेभराड, कै.शांताबाई शंकर खांडेभराड, कै.सुरेश महादू खांडेभराड हे वारस मयत असून वरील सर्व मयत व्यक्तींच्या हयात वारसांची नावे विशाल सुरेश खांडेभराड, किसन तुळशीराम खांडेभराड, शिवाजी तुळशीराम खांडेभराड, उत्तम ज्ञानोबा खांडेभराड, प्रताप वामन खांडेभराड, मल्हारी तुळशीराम खांडेभराड, दत्तात्रय वामन खांडेभराड, त्रिंबक तुळशीराम खांडेभराड, सयाजी संभाजी खांडेभराड, पंडित संभाजी खांडेभराड, विठ्ठल संभाजी खांडेभराड, राधाबाई खंडू खांडेभराड, पारूबाई महादू खांडेभराड, रामदास खंडू खांडेभराड, रोहिदास शंकर खांडेभराड, भगवान महादेव खांडेभराड, गणेश खंडू खांडेभराड, सुनील शंकर खांडेभराड, पोपट महादेव खांडेभराड, सिंधू वसंत येळवंडे, हनुमंत ज्ञानोबा खांडेभराड, संजीवनी किसन रेठे, अनिता सुरेश खांडेभराड, सरुबाई कैलास क्षीरसागर, विलास ज्ञानोबा खांडेभराड हि नावे महाराष्ट्र शासनाच्या जिवंत सातबारा मोहिमे अंतर्गत सातबारा पत्रकी दाखल केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी जमा असे.