Ferfar #3157 · कडाची वाडी
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 727
- Talathi
- अनिकेत गोविंद कड
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : फिनोवा कॅपिटल प्रा लि शाखा-चाकण
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर नंदाराम कड रा. कडाची वाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचेकडील दस्त क्रमांक 10539-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 727 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर नंदाराम कड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.