Ferfar #3166 · कडाची वाडी
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 727
- Talathi
- अनिकेत गोविंद कड
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
खातेदार:ज्ञानेश्वर नंदाराम कड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर किल्लेदार फिंरगोजी नरसाळा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे यांचेकडून दिनांक 22-04-2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत किल्लेदार फिंरगोजी नरसाळा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मेदनकरवाडी, चाकण यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 38/2026-27 दिनांक 22/10/2026 व मा दुय्यम निबंधक खेड 3 कडील गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरण पत्र क्र 10485/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.