सातबारा Watch

← रासे

Ferfar #4069 · रासे

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
649
Talathi
रशमी अंबादास गालपेलली
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा मंचर, जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : रोहिणी भाऊसाहेब नेमाने रा. रासे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15018-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1623754.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 649 क्षेत्र 0.0047 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहिणी भाऊसाहेब नेमाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1623754.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्ज घेणार - भाउसाहेब बाळु नेमाने (खाता क्रमांक :- ) ,