Ferfar #7848 · भोसे
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 349
- Talathi
- रशमी अंबादास गालपेलली
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी ज्ञानदीप को -ऑप.क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई, आळंदी शाखा आळंदी मरकळ रोड, ता- खेड जि.पुणे 412105
लिहुन देणार : चैतन्य महेश कुटे रा. भोसे यांनी दिनांक 04/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 132425.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 349 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चैतन्य महेश कुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १९१ दिनांक 04/10/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 132425.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.