Ferfar #2635 · शेलगाव
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-04 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 205
- Talathi
- रशमी अंबादास गालपेलली
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पी एन बी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा वाघोली, पुणे
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर विष्णु तौर रा. शेलगाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15075-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1048046.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205 क्षेत्र 0.0056 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर विष्णु तौर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1048046.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.