Ferfar #2650 · शेलगाव
खेड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 231
- Talathi
- रशमी अंबादास गालपेलली
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : शेलगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा ली, शेलगाव ता खेड पुणे
लिहुन देणार : लिलाबाई दत्तात्रय पवार रा. शेलगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 231 क्षेत्र 1.4900 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.