सातबारा Watch

← शेलगाव

Ferfar #2651 · शेलगाव

खेड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
रशमी अंबादास गालपेलली
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : शेलगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा ली, शेलगाव ता खेड पुणे लिहुन देणार : बाळासाहेब दत्तात्रय पवार रा. शेलगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 231 क्षेत्र 1.4900 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.