Ferfar #13442 · पिंपळगांव तर्फे खेड
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-08 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 353/1
- Talathi
- व्हि. एस. झेंडे
- First seen
- 5d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : निवास हौसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : छाया मारोती सोनकांबळे रा. पिंपळगांव तर्फे खेड यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 26 यांचेकडील दस्त क्रमांक 29740-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 353/1 क्षेत्र 0.0090 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छाया मारोती सोनकांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मारोती सोपान सोनकांबळे (खाता क्रमांक :- 5220) ,