सातबारा Watch

← पिंपळगांव तर्फे खेड

Ferfar #13462 · पिंपळगांव तर्फे खेड

खेड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
2041
Talathi
व्हि. एस. झेंडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस /अपील/497/2025 आदेश दिनांक : 23/06/2026 अमित रामदास गवारी ,आकाश अशोक गवारे लिहुन देणार : अमोल बाबाजी मोहिते ,सुंदर बाबाजी मोहिते यांनी दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील द्स्त क्रंमाक 9512-2023 दिनांक 26/07/2023न प्रमाणे रक्कम रुपये 0.00/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2041 पैकी क्षेत्र 0.4000 कालावधि वर्षासाठी अमित रामदास गवारी ,आकाश अशोक गवारे यांना वाणिज्य प्रयोजनार्थ भाडे पट्याने दिले. सदर दस्ताची गाव दप्तरी फेरफार क्र.10719 अन्वये नोंद रद्द झाली.मा.उपविभागीय अधिकारी खेड ,उपविभाग खेड यांचेकडील आदेश क्र. आरटीएस /अपील/497/2025 दिनांक : 23/06/2026 अन्वये सदर फेरफार मंजूर झाला असून आदेशाप्रमाणे गट नं.2041 चे इतर अधिकारात भाडेपट्याची नोंद केली असे.अदेशाप्रमाणे नोंद.आदेश फायलीस दाखल असे.