Ferfar #13478 · पिंपळगांव तर्फे खेड
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : दौंडकरवाडी विकास कार्यकारी सेवा सह सो, दौंडकरवाडी विकास कार्यकारी सेवा सह सो
लिहुन देणार : श्रीधर संतराम दौंडकर रा. पिंपळगांव तर्फे खेड यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 289,291,726,853 क्षेत्र 3.6000 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.