Ferfar #4266 · चिंचोशी
खेड, पुणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 738
- Talathi
- एस. व्हि. शेळके
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
मा. तहसिलदार खेड (पुणे)यांचेकडील आदेश क्र.कुका/43/एसआर/22/2026 दि.16/06/2026 अन्वये मौजे चिंचोशी ता.खेड जि.पुणे येथील जमीन गट नं.738 क्षेत्र 0.26 आर आकार 0 रु.31 पै.या क्षेत्रावरील भोगवटदार वर्ग 2 चा वर्ग 1 करणेचा आदेश झालेने सदर आदेशान्वये तसेच आदेशातील अटी व शर्ती 1 ते 3 यांस अधिन राहून भोगवटदार वर्ग 2 चा भोगवटदार वर्ग 1 करून इतर अधिकारातील कु.का.क.43 प्रमाणे नवीन शर्त हा शेरा कमी केला असे. आदेशावरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल.