सातबारा Watch

← बहुळ

Ferfar #6438 · बहुळ

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
866
Talathi
एस. व्हि. शेळके
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार/लिहून घेणार - महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा चाकण,ता.खेड,जि.पुणे तर्फे क्लर्क रोहित धोंडिभाऊ पडवळ गहाणखत लिहुन देणार : रूपाली उमेश झिटे रा. बहुळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 14945-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 866 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रूपाली उमेश झिटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.