Ferfar #8745 · कुरुळी
खेड, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2025-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 679/27
- Talathi
- दिलीप व्यंकटी राठोड
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2025
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : आर.टी.एस./2/अपील/33/2024
आदेश दिनांक : 01/07/2025
मा.अपर जिल्हाधिकारी यांनी दि. 01/07/2025 रोजी आदेश क्र.आर.टी.एस./2/अपील/33/2024 नुसार मौजे कुरुळी येथील गट न.679/27 मध्ये फेरफार क्र.५९८८ बाबत निर्णय पुढील प्रमाणे 1.उपविभागीय अधिकारी खेड यांचेकडील आर टी एस /अपील /34/2021 मधील दि.4/5/2022 रोजीचा निर्णय कायम करण्यात येत आहे ते मंडळ अधिकारी आळंदी यांनी मौजे कुरुळी येथील वारस फेरफार क्र.5988 दि.22/12/2020 रोजी प्रमाणित करणेचा दिलेला निर्णय रद्द करण्यात येत आहे तसेच कौसल्याबाई दशरथ गायकवाड यांनी दि.23/05/2007 रोजी नोदविलेला रजिस्टर मुत्युपत्र दस्त क्र.4285/2007 नुसार गावाचे दप्तरी नव्याने नोद घ्यावी 2.मा.दिवाणी न्यायालय यांनी स्पे.रे.मु.न.16/2025 निर्णयास अधीन राहून प्रस्तुत निर्णय पारित करण्यात येत आहे वरील दोन्ही आदेशातील निर्णयानुसार फेरफार क्र.5988 नुसार आलेल्या सर्व वारसांची नावे कमी करून मयत खातेदार कौशल्याबाई दशरथ गायकवाड यांचे नाव घेण्यात येत आहे