Ferfar #9398 · कुरुळी
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
मा. उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग खेड, राजगुरुनगर यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अपिल/५५७/२०२५ दिनांक १२/०६/२०२६ अन्वये मौजे कुरुळी येथील जमीन गट नं १२४, १९८ असून ७/१२ सदरी फेरफार क्र. ८३१६ ने झालेला फेरफार आदेशान्वये रद्द केले असलेने लिहुन देणार किसन धर्माजी मुर्हे यांचे नाव कमी करून लिहुन घेणार आशा प्रकाश कालेकर यांचे नाव सामाईकात दाखल केले. आदेशाने नोंद केली असून आदेश फायलीस दाखल असे.