सातबारा Watch

← कुरुळी

Ferfar #9441 · कुरुळी

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
191/2
Talathi
दिलीप व्यंकटी राठोड
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार पिंपरी चिंचवड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिंचवड, पुणे तर्फे शाखा व्यवस्थापक जयंत एकनाथ कांबळे गहाणखत लिहुन देणार : राजरेड्डी मलरेड्डी वडमुर्गे रा. कुरुळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 24 यांचेकडील दस्त क्रमांक 30094-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191/2 क्षेत्र 0.0053 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजरेड्डी मलरेड्डी वडमुर्गे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मान्यता देणार ज्ञानरेड्डी मलरेड्डी वडमूर्गी (खाता क्रमांक :- 3086) ,