सातबारा Watch

← कुरुळी

Ferfar #9447 · कुरुळी

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
255
Talathi
दिलीप व्यंकटी राठोड
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लिहुन घेणार / कर्ज देणार - राजगुरुनगर सहकारी बँक लि. शाखा चाकण, ता. खेड, जि. पुणे तर्फे शाखाव्यवस्थापक नामदेव गेणभाऊ वारे गहाणखत लिहुन देणार : महेश विठ्ठल डोंगरे रा. कुरुळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचेकडील दस्त क्रमांक 10417-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255 क्षेत्र 0.0475 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश विठ्ठल डोंगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.