Ferfar #9454 · कुरुळी
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191/1
- Talathi
- दिलीप व्यंकटी राठोड
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अल्टम क्रेडो होम फायनान्स प्रा. लि. भांबुर्डा, वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे
गहाणखत लिहुन देणार : आश्विनी दत्तात्रय कदम रा. कुरुळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15482-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1264666.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191/1 क्षेत्र 0.0041 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आश्विनी दत्तात्रय कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1264666.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहून देणार/ कर्जदार दत्तात्रय तात्या कदम (खाता क्रमांक :- 4320) ,
मान्यता देणार मनिषा लक्ष्मण खाडे (खाता क्रमांक :- 4320) ,