सातबारा Watch

← कुरुळी

Ferfar #9455 · कुरुळी

खेड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
202/2/1
Talathi
दिलीप व्यंकटी राठोड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपील/04/2025 आदेश दिनांक : 11/11/2025 मा.उपविभागीय अधिकारी खेड यांजकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/04/2025 नुसार मौजे कुरुळी येथील गट क्र.202/2/1 मधील इतर हक्कात दाखल असलेले बबन राजाराम बांदल यांचे नाव कमी करून कब्जेदार सदरी घेण्यात येत आहे