Ferfar #9476 · कुरुळी
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 214
- Talathi
- दिलीप व्यंकटी राठोड
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लि.
गहाणखत लिहुन देणार : कृष्णा ज्ञानदेव पाखरे रा. कुरुळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15841-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1910000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 214 क्षेत्र 0.0041 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा ज्ञानदेव पाखरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1910000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार - काजल कृष्णा पाखरे (खाता क्रमांक :- 3511) ,