Ferfar #9479 · कुरुळी
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 317
- Talathi
- दिलीप व्यंकटी राठोड
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सियर्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संकेत ज्ञानेश्वर कारले
गहाणखत लिहुन देणार : बिजय कुमार प्रधान रा. कुरुळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15932-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 317 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिजय कुमार प्रधान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.