सातबारा Watch

← कुरुळी

Ferfar #9483 · कुरुळी

खेड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
दिलीप व्यंकटी राठोड
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : प्रोटियम फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : संदिप विष्णु मुऱ्हे रा. कुरुळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15793-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 158 क्षेत्र 0.2625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप विष्णु मुऱ्हे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 16500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मान्यता देणार - कालिदास विष्णु मुऱ्हे (खाता क्रमांक :- 2052) ,