Ferfar #9485 · कुरुळी
खेड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/1/1
- Talathi
- दिलीप व्यंकटी राठोड
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार ( लिहून घेणार ) श्री कुलस्वामी को - ऑप. क्रेडीट सोसायटी लि. वाशी, नवी मुंबई शाखा पुर्णानगर प्राधिकरण पुणे तर्फे श्री किशोर विश्वास टेके
गहाणखत लिहुन देणार : प्रविण शामराव बागडे ,शुभम बाळासाहेब बागडे ,सचिन शामराव बागडे रा. कुरुळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचेकडील दस्त क्रमांक 11072-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98/1/1 क्षेत्र 0.5950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण शामराव बागडे ,शुभम बाळासाहेब बागडे ,सचिन शामराव बागडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.